
🔹राहुल गांधी अनेक दिवसांपासून अनेक प्रश्नांच्या आधारे मोदींवर टिका करत आहेत
🔹आज राहुल गांधींनी मोदींवर तरुणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे
🔹राहुल गांधी म्हणाले ‘ मोदी त्यांच्या जवळच्या काही मित्रांचे ऐकतात आणि त्यांचा विकास करतात’
🔹’आज देशातील तरुण त्यांच्या हक्कांसाठी रोजगार आणि उज्ज्वल भविष्याची मागणी करीत आहेत’
🔹’परंतु पंतप्रधान मोदी गप्प असून तरुणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत’
सौजन्य: @rahulgandhi