‘पावर स्टार’ च्या वाढदिवसानिम्मित चाहत्यांना मिळणार गुड न्यूज

0
3

पवन कल्याण एक तेलगू फ़िल्म अभिनेता आहेत

त्यांना पावर स्टार म्हणून ओळखल्या जाते

2 सप्टेंबरला अभिनेता पवन कल्याण यांचा वाढदिवस आहे

त्यांचा हा 50 वा वाढदिवस आहे

चाहत्यांनी आगाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सोशल मीडियावर ट्रेंड बनवला आहे

मायथरी मूव्ही मेकर्स यांनी ट्विटरवर खुलासा केला आहे की उद्या फिल्म बद्दल अपडेट दिल्या जाणार

पवनच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी असू शकेल असे चिन्ह दिसत आहेत

सौजन्य: @pawankalyan

Leave a Reply