पिरणवाडी – मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्यांवर कार्यवाही करा;मंत्री एकनाथ शिंदे यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
5

बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी गावातील मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेले हल्ला प्रकरण

मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध

मंत्री शिंदे यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बी.एस. येडीयुरप्पा यांना खरमरीत पत्र

वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत

मराठी भाषक विरुद्ध कन्नड भाषक वाद निर्माण होऊ देऊ नका

यापूर्वीच मनगुत्ती घटनेवरून महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत

पिरणवाडी – मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्या कन्नड संघटनावर योग्य कार्यवाही करा

सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply