पीपीइ किट घालून चोरट्यांनी फोडली मोबाईल दुकाने

0
12

सोलापूरमध्ये तब्बल सहा मोबाईल लॅपटॉप विक्री करणारी ब्रँडेड दुकान चोरट्यांनी फोडली आहेत

प्राथमिक माहितीनुसार यापैकी चार दुकानातून प्रत्येकी 40 ते 50 हँडसेट तर लॅपटॉप आणि टेप असा किमती माल पळवून नेला आहे

चोरट्यांनी पीपीई कीट घातले होते

पंधरा हजारापासून 50 हजार रुपये पर्यंतचे विविध नामवंत कंपन्यांचे हँडसेट होते

घडलेला प्रकार सीसीटीव्ही फुटेज मधून पोलिसांसमोर आला