पूर्व लडाखमद्धे भारत आणि चीन मध्ये पुन्हा चकमक

0
9

पांगोंग तलावाच्या दक्षिणेकडे चिनी सैन्याच्या हालचालीचा भारतीय सैन्याने विरोध केला

भारतीय सैन्याने चीनला पुढे जाऊ दिले नाही

भारताने या भागात सैन्य दल वाढवले

या संघर्षानंतरही चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर लेव्हलची फ्लॅग मीटिंग सुरू आहे

पूर्व लडाखमधील तणाव थांबत नसल्याचे चीनने एप्रिलपूर्वी परिस्थिती पूर्ववत करावी

अशी भारतीय लष्कराची स्पष्ट भूमिका आहे

लष्करी स्तरावरील चर्चे व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालय आणि दोन्ही देशांच्या सल्लामसलत व समन्वयाने सुद्धा यावर चर्चा केली आहे

दोन्ही देश कंपलीट डिसइंगेजमेंट च्या दिशेने जाण्यासाठी सहमत आहेत मात्र अस्तित्वात याचा परिणाम झाला नाही

Leave a Reply