पेटीएम वापरकर्त्यांच्या वॉलेटमधील पैशांचे काय होईल? वाचा काय म्हणाली कंपनी

0
4
  • गुगल ने प्ले स्टोअर वरून पेटीएम अ‍ॅप बाहेर काढले आहे
  • पेटीएमने यावर भाष्य करण्यास नकार दिला होता
  • आता पेटीएम कंपनीने ट्वीट करत माहिती दिली
  • ‘पेटीएम अँड्रॉइड अॅप नवीन डाउनलोड्स किंवा अद्यतनांसाठी गूगलच्या प्ले स्टोअरवर तात्पुरते उपलब्ध होणार नाही’
  • ‘हे अॅप सर्वांसाठी लवकरच परत आणण्यात येईल’
  • ‘आपले सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपण नेहमीप्रमाणे आपला पेटीएम अ‍ॅप सुरू ठेवू शकता

Leave a Reply