फँटसी अँप प्रमोट केल्याने विराट आणि सौरव गांगुली यांना हायकोर्टाची नोटीस

0
21
  • मद्रास हायकोर्टाच्या मदुरै शाखेने विराट कोहली आणि सौरव गांगुली यांना नोटीस बजावली
  • ऑनलाईन फंतासी अ‍ॅप्सच्या जाहिरातीबद्दल ही नोटीस बजावली आहे
  • यावर विराट कोहली आणि सौरव गांगुली यांना उत्तर द्यावे लागेल
  • त्यांच्याशिवाय काही कलाकारांच्याही नोटीस आल्या आहेत
  • न्यायमूर्ती एन किरुबाकरन आणि बी पुग्लेनिधी यांनी या प्रकरणी विराट कोहली आणि सौरव गांगुली यांना नोटीस बजावली