फ्यूचर ग्रुप चा रिटेल बिजनेस आता मुकेश अंबानीचा; २४,७१३ कोटी रुपयांनी करारावर शिक्कामोर्तब

0
5

फ्यूचर ग्रुप चा रिटेल बिजनेस आता मुकेश अंबानीने विकत घेतला आहे

या डील नंतर फ्यूचर ग्रुप चे रीटेल आणि होलसेल बिजनेस रिलायंस रीटेल ऐंड फैशन लाइफस्टाइल लिमिटेड (RRFLL) च्या अंतर्गत येतील

आरआरएफएलएल रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड ची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे

ही डील 24713 करोड़ मध्ये फाइनल झाली आहे

Leave a Reply