बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अर्थमंत्री घेणार भेट; कर्ज संबंधित मुद्द्यांवर काढला जाईल तोडगा

0
5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्ज पुनर्रचना संदर्भात के.व्ही. कामत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

स्ट्रेस ऑन लॉन वर उपाय शोधण्यासाठी निर्णय घेण्यात आला

3 सप्टेंबरला उच्च अधिकाऱ्यांची भेट घेणार

कर्ज पुनर्रचनांमुळे सध्याच्या संकटातून अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल

Leave a Reply