“बंबई में का बा” गाण्यात मनोज बाजपेयीच्या रॅपर स्टाईलने जिंकले लोकांचे मन

0
4

🔹बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा ने भोजपुरी म्युझिक व्हिडिओ “बंबई में का बा” रिलीज केला

🔹त्यामध्ये मनोज बाजपेयी चे जबरदस्त कॅरेक्टर दिसून आले

🔹’बंबई में का बा’ हे गाणे कोरोनामुळे सिटी स्टुडिओमध्ये एका दिवसात चित्रित करण्यात आले

🔹या पूर्ण गाण्याचे सादरीकरन आणि गायन मनोज बाजपेयी ने केले

🔹हे गाणे आतापर्यंत १३ लाख हून अधिक वेळा पाहिले गेले

🔹या गाण्याला भरपूर पसंती मिळत दिसुम सर्वत्र कौतुक होत आहे

सौजन्य: @bajpayee.manoj

Leave a Reply