Home Entertainment बिदाई फेम अभिनेत्री सारा खानलाही कोरोनाची लागण

बिदाई फेम अभिनेत्री सारा खानलाही कोरोनाची लागण

0
बिदाई फेम अभिनेत्री सारा खानलाही कोरोनाची लागण

🔹बिदाई फेम अभिनेत्री सारा खानला कोरोनाची लागण झाली आहे

🔹त्यामुळे सध्या सारा घरीच क्वारंटाइन झाली आहे

🔹सारा म्हणाली ‘”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे”

🔹साराने इन्स्टावर पोस्ट करुन ही माहिती शेअर केली

🔹चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही साराच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या

🔹प्रत्येकाने साराला विश्रांती आणि लवकरच बरी होणार असा विश्वासही दिला

सौजन्य: @ssarakhan

%d bloggers like this: