बीजिंगमधील भारतीय दूतावासानुसार परदेशातील विद्यार्थ्यांच्या परतीचा निर्णय अद्याप चीनने घेतला नाही

0
3

🔹कोविड च्या संक्रमनामुळे परदेशी लोकांना चीनमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली होती

🔹काही प्रवर्गांबाबत नवीन परवाना घेऊन चीनमध्ये प्रवेश करू शकणार्‍या परदेशी नागरिकांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्याही प्रकारात समाविष्ट केले गेले नाही

🔹त्यामुळे चीनमधील भारतीय दूतावासाने एका निवेदन जाहीर केले आहे

🔹या निवेदनानुसार चीनच्या शिक्षण मंत्रालयाच्या अनुसार
परदेशी विद्यार्थी आणि शिक्षक ज्यांना संबंधित शैक्षणिक संस्थांकडून नोटीस मिळाली नाही

🔹ते पुढील सूचना येईपर्यंत आपल्या महाविद्यालय किंवा विद्यापीठात परत येणार नाहीत

Leave a Reply