बॉयफ्रेंडच्या आत्महत्येनंतर इंडियन आयडल फेम रेणू आयसीयूमध्ये भरती

0
22

इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या बॉयफ्रेंड ने गुरुवारी जाहीर खाऊन आत्महत्या केली

बॉयफ्रेंडच्या आत्महत्येनंतर रेणूंची तब्बेत खराब बिघडली

यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल केले

काही दिवसांपूर्वीच ती त्याच्यासाठी घर सोडले होते

इंडियन आयडल च्या सिजन 8 मध्ये केला होता प्रवेश

Leave a Reply