बॉलीवूड अभिनेता सलमान खानने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

0
30

बॉलीवूड अभिनेता सलमान खानने कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला त्याने लस घेतल्याची माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंट वर शेअर केली आहे.तसेच त्याने संपूर्ण टीमचे सुद्धा आभार मानले आहेत. संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहीम राबवल्या जात आहे.आता ही मोहीम दुसऱ्या टप्प्यात असून यामध्ये जेष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे.कोरोनाचा वाढता प्राधुर्भाव बघता हालचाली अजून वेगवान केल्या जात आहेत.तसेच लसीकरण करण्यासाठी अनेक नेते अभिनेते लस घेऊन लोकांना आवाहन करत आहेत यामध्येच सलमान खान याने लस घेऊन सगळ्यांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.