भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

0
13
  • भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन
  • अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते
  • भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली
  • म्हणाले “माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे निधन झाले असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो”
  • सरदार तारासिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते

Leave a Reply