भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी गणरायाचे आगमन

0
7

महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक म्हणजे पंकजा मुंडे

आज गणेशोत्सवाच्या दिवशी पंकजा मुंडे यांच्या घरी सुद्धा मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

सोबतच विघ्नहर्ता श्री.गणरायाची आज विधिवत पूजा संपन्न झाली.

कोरोना मुक्त देश, कोरोना मुक्त महाराष्ट्रासाठी गणरायाकडे प्रार्थना करून देशाच्या उज्वल भविष्याची कामना केली.