
🔹भारतात आता कोरोनाचे ४६.५९ लाख कोरोना केसेस
🔹यामध्ये कोरोनाचे ९.७३ लाख सक्रिय प्रकरणे
🔹कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७८,५८६
🔹भारताचा रिकव्हरी रेट पोहोचला ७७.८७ टक्क्यांवर
🔹आयसीएमआर नुसार देशात १०,७१,७०२ कोरोनाचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले
🔹तसेच आतापर्यत ५,६२,६०,९२८ कोरोना सॅम्पल आतापर्यंत तपासण्यात आले आहेत