भारताला मोठा धक्का २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्थेत १०.५% घट होण्याचा अंदाज

0
6

🔹रेटिंग एजन्सी फिचने भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अनुमान लावताना एक निष्कर्ष लावला आहे

🔹जगातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेच्या घसरणीतील ही सर्वोच्च आकडेवारी आहे

🔹रेटिंग एजन्सी फिच रेटिंग एजन्सीने काढलेल्या निवेदनानुसार चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 10.5 टक्क्यांनी घसरू शकेल

🔹फिचने यापूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेत 5 टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली होती, जी आता 10.5 टक्क्यांवर गेली आहे

🔹भारतींच्या अर्थव्यवस्थेत जूनमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीत ५ टक्क्यांची घटाचा अंदाज वर्तवला होता

Leave a Reply