भारतीय लष्कराची अतुलनीय कामगिरी; चिनी नागरिकांची केली मदत

0
6

🔹एकीकडे भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाला आहे

🔹अश्या परिस्थिती भारतीय लष्कराने चिनी नागरिकांची मदत केली

🔹भारतीय लष्कराने उत्तर सिक्कीममधील ३ चिनी नागरिकांची केली सुटका

🔹३ सप्टेंबर रोजी ३ चिनी नागरिक झीरो डिग्री तापमानात अडकले होते

🔹त्यानंतर भारतीय सैन्यांने त्यांना ऑक्सिजन आणि जेवण देत मदत केली

Leave a Reply