भारतीय सेना हीरोची फौज असून प्रत्येक आव्हानासाठी सदैव तत्पर;भारतीय सेनेने शेअर केला व्हिडिओ

0
3

🔹भारतीय सेना हीरोची फौज असून प्रत्येक आव्हानासाठी सदैव तत्पर असते

🔹राष्ट्र आमच्यासाठी सर्वोपरि आहे

🔹भारतीय सैन्य प्रत्येक आव्हानासाठी सक्षम, सक्षम आणि पूर्णपणे प्रभावी आहे

🔹असे ट्विट करत भारतीय सेनेने व्हिडिओ शेअर केला आहे

🔹यामध्ये भारतीय सेनेचे जवान प्लेन मधुन उद्या मारत सराव करत आहे

सौजन्य: @indianarmy.adgpi

Leave a Reply