भारत उत्सर्जन तीव्रतेत 35 टक्क्यांची घट करेल – जावडेकर

0
21
  • “पॅरिस समिटमधील आमच्या घोषणेनुसार, भारत उत्सर्जन तीव्रतेत 35 टक्क्यांची घट करेल”
  • पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास
  • “सन 2022 पर्यंत आमच्याकडे 100 GW सौर उर्जा, 175 GW नूतनीकरणक्षम उर्जा असेल”
  • “आमची कृती 2 डिग्री अनुरुप आहेत आणि आम्ही यावर चर्चा करीत आहोत”
  • प्रकाश जावडेकर यांची माहिती