भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेले सुमारे ३ लाख ८६ हजार भारतीय मायदेशी परतले-नागरी उड्डयन मंत्रालय

0
6

कोरोनामुळे विदेशात अडकलेल्या 3 लाख 86 हजाराहून अधिक भारतीयांना परत आणण्यात आले आहे

देशाच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार वंदे भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत इतक्या लोकांची भारतात परत आल्याची पुष्टी झाली आहे

वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियाच्या मदतीने हे अडकलेले भारतीय परत आले आहे

Leave a Reply