भीमा कोरेगाव प्रकरणात तिघांना सुनावली चार दिवसांची कोठडी

0
5

🔹भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएने तिघांना अटक केली

🔹सागर गोरखे आणि रमेश गायचोर ,ज्योति जगताप अशी आरोपींची नावे आहेत

🔹तिघांनाही एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले असता चौकशीसाठी एनआयएने कोठडीची मागणी केली

🔹त्यानंतर कोर्टाने तिघांना एनआयएच्या कोठडीत 4 दिवसांसाठी पाठविले आहे

🔹 एल्गार परिषद च्या माओवाद्यांच्या संपर्कातील महाराष्ट्र पोलिसांनी अन्य नऊ कार्यकर्त्यांना अटक केली

🔹सुरुवातीला पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि नंतर जानेवारीत ते एनआयएकडे वर्ग करण्यात आले

Leave a Reply