मनसे नेते आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण

0
31

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, जिल्हासंघटक हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे.”गेले वर्षभर करोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास करोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. करोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन.”  असं ट्विट करत राजू पाटील यांनी माहिती दिली आहे.