मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दीपक कोचर यांची ईडी चौकशी

0
6

🔹चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक काल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे

🔹बँक आणि व्हिडिओकॉन ग्रुपमधील कराराबद्दल अटक

🔹काल दुपारपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर रात्री त्यांना अटक झाली होती

🔹त्यानंतर त्यांना मुंबई मधील कोर्टाने १९ सप्टेंबर पर्यत ईडी च्या चौकशी साठी पाठवण्यात आले

सौजन्य: @ddnews_official

Leave a Reply