Home Entertainment मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचे कुटुंबाला कोरोनाची लागण

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचे कुटुंबाला कोरोनाची लागण

0
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचे कुटुंबाला कोरोनाची लागण

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

‘मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे

आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे

तज्ज्ञांच्या मार्गदर्शाखाली आमचा उपचार सुरू आहे

तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा’ असे ट्वीट अभिनेता सुबोध भावेनी केले

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: