महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून सहा जिल्ह्यात ‘ टेली आय सी यू’ ची सुविधा

0
5

राज्यात आरोग्य विभागाकडून सहा जिल्ह्यात ‘ टेली आय सी यू’ ची सुविधा राबवण्यात येत आहे

भिवंडीमध्ये या सुविधेचा प्रारंभ झाला

राज्यात हॉटस्पॉट असलेल्या इतर पाच जिल्ह्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे

जालना, औरंगाबाद, सोलापूर,जळगाव,अकोला या जिल्ह्याचा समावेश आहे

टेली आय सी यु च्या माध्यमातून दिल्ली मधील तज्ञ डॉक्टर हे राज्यातील या सहा जिल्ह्यातील डॉक्टरांशी तसेच रूग्णांशी थेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपर्क करून उपचार करू शकणार आहेत

Leave a Reply