
🔹काल एका रिटायर नेव्ही ऑफिसर वर शिवसैनिकांनी हमला केला होता
🔹याच पाश्वभूमीवर महाराष्ट्र सरकार वर माजी मुख्यमंत्री फडनवीसांनी निशाणा साधला आहे
🔹सरकार प्रायोजित आतंक असल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले
🔹यापूर्वी महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही
सौजन्य: @udhhavthackray , @devedrafadnavis