महेंद्रसिंग धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आयपीएल २०२० साठी रवाना

0
10
  • महेंद्रसिंग धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० साठी रवाना
  • चेन्नई विमानतळावरून संयुक्त अरब अमिरातीला निघाले
  • सामना युएईमध्ये 19 सप्टेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होनार आहे