माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती हेमोडायनामिकली स्थिर

0
4

फुफ्फुसापर्यंत संक्रमण पोहचल्यामुळे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृतीत अजून सुधार नाही

ते अजूनही कोमात आहेत

मात्र ते हेमोडायनामिकली स्थिर आहे

त्यांना पूर्ण वेळ ऑक्सीजन सपोर्ट वर ठेवण्यात आले आहे

अशी माहिती आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटल ने दिली आहे

Leave a Reply