माझा शेवट नसून ही माझी सुरुवात आहे- कंगना रनौत

0
3

🔹कंगनाच्या मुंबईतील ऑफिस मध्ये बीएमसीने तोडफोड केली होती

🔹याबाबद चा व्हिडीओ कंगनाने शेअर केला आहे

🔹कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे- ‘जरी तुम्ही तुमच्या मित्रांच्या मदतीने माझा चेहरा आणि माझे घर फोडू शकले असले’

🔹’तरी आज चित्रपट माफिया तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतो’

🔹’परंतु जर आपण हुशार असाल तर तुम्हाला कळेल की माझा शेवट नसून ही माझी सुरुवात आहे’

Leave a Reply