मालेगाव स्फोट प्रकरण: भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना कोर्टाने हजेरी लावण्यात दिली सूट

0
4
  • एनआयएच्या विशेष कोर्टाने भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना न्यायालयात हजर राहण्यास सूट दिली
  • त्यांना 2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणाबाबद ही सूट दिली
  • या प्रकरणातील सात आरोपींपैकी ठाकूर एक आहेत
  • राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहे