मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाले…

0
22

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला नुकतीच कोविड -19 ची लागण झाली होती. आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेंडुलकर यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती चाहत्यांना सांगितली आहे. सचिन सहा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. सचिन अलीकडेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लीजेंड्सचे नेतृत्व करताना दिसला. या स्पर्धेत इंडिया लेजेंड्सकडून खेळलेले सचिनसह चार खेळाडू कोविड -19 पोसिटीव्ह आढळले आहेत.