मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर च्या आईचा ८३ वा वाढदिवस साजरा

0
5

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर च्या आई रजनी तेंडुलकर यांचा आज वाढदिवस

आज त्या ८३ वर्षाच्या झाल्या आहेत

सचिन तेंडुलकर यांनी त्यांचा केक कट करून वाढदिवस साजरा केला

लॉकडाउन मुळे रजनी तेंडुलकर यांना कुटुंबातील व्यक्तींनी ऑनलाईन शुभेच्छा घेतल्या

त्यांचा सोबतचा फोटो आणि वाढदिवस साजरा करण्याचे फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केले आहे

Leave a Reply