मित्राने स्पष्ट केले हरभजन सिंग चे आयपीयल मधून माघार घेण्याचे कारण ; म्हणाले २ कोटी काय २०कोटी घेऊन सुद्धा नाही खेळणार

0
4

🔹भारतीय क्रिकेट संघाचे हरभजन सिंगने आयपीयल लीगच्या 13 व्या आवृत्तीतून माघार घेतली आहे

🔹फ्रँचायझी संघ चेन्नई सुपर किंग्जकडून ते खेळणार होते

🔹मात्र हरभजनने सोशल मीडियावर स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे सांगितले

🔹अनेक वृत्तानुसार नुसार हरभजनच्या एका मित्राने कारण स्पष्ट केले आहे

🔹“कोविड चेन्नई सुपर किंग्स मध्ये घडलेल्या कोरोनाच्या घटनेमुळे झाले नाही”

🔹“त्यांची पत्नी आणि तीन महिन्यांची मुलगी भारतात आहे”

🔹“त्यामुळे ते पूर्णपणे खेळावर लक्ष देऊ शकणार नाहीत”

🔹“आणि 2 कोटी मिळो किंवा 20 कोटी याचा काही फरक पडत नाही “

सौजन्य: @harbhajansingh

Leave a Reply