मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे मोठा अपघात; ४ जण ठार

0
4

जनता रेस्टॉरंट जवळील क्रॉफर्ड मार्केट येथे मोठा अपघात

रस्त्यावर बसलेल्या एका भरधाव कारने जोरदार धडक दिली

सर्व व्यक्तीना जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले

सोमवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला

जे जे हॉस्पिटलचे सीएमओ डॉ.कदम यांच्या माहिती नुसार एकूण ८ पैकी ४ जखमी ४ चा मृत्यू

मृतांची नावे : १) नाहिम २) सरोजा ३)जुबेदा ४) अज्ञात

जखमींची नावे : १) मोहम्मद जुही २) नदिम अन्सारी ३)कमलेश ४) मोहम्मद नदीम

Leave a Reply