मुंबईतील धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा उद्रेक का होतोय ?

0
16

मुंबईतील धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतोय

याला अनेक कारण आहेत ती म्हणजे

🔸मुंबईतील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे

🔸ही झोपडपट्टी 613 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेली असून
अरुंद गल्लीमध्ये एकल किंवा बहुमजली घरे आहेत

🔸 हे जगातील सर्वात दाट लोकवस्तीचे क्षेत्र असून दर चौरस किमीमध्ये 3 लाख लोक आहेत

धारावीतील कोरोनाची बदलती परिस्थिती

🔸१ एप्रिल रोजी धारावीमध्ये कोविड 19 पहिला रुग्ण सापडला

🔸त्यांनंतर एप्रिलच्या अखेरपर्यंत 491 पॉझिटिव्ह अशी प्रकरणे झाली

🔸मे मध्ये या भागात 1,216 प्रकरणे आढळली ज्यात 56 हून अधिक मृत्यू झाले

🔸त्यानंतर जूनमध्ये धारावीच्या कोरोनामुळे कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही

🔸मात्र पुन्हा कोरोनाच्या नवीन केसेस समोर येत आहेत

🔸ज्या ठिकाणी शारीरिक किंवा सामाजिक अंतर राखणे अशक्य आहे अशा ठिकाणी कसे प्रभावीपणे व्यवस्थापित केले जाईल?

(फाईल फोटो)