मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी कुटुंबीयांबरोबर समुद्रकिनार्‍यावर केली धम्माल ; पहा फोटोज

0
4

🔹मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मस्ती सेशन चे फोटो शेअर केले आहेत

🔹यामध्ये आदित्य तारे, धवन कुलकर्णीसुद्धा आपल्या मुलांसमवेत दिसले

🔹सूर्यकुमार यादव यांनी पत्नीसमवेत वेळ घालवला

🔹तसेच कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका आणि तिची मुलगी समीराही बीच वर आनंद घेतांना दिसून आली

🔹कोरोना मुळे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने फ्री वेळेत खेळाडू पूर्णपणे आरामदायक असतील यासाठी प्रयत्न केले आहेत

सौजन्य: @mumbaiindians

Leave a Reply