मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले घरच्या बाप्पाचे विसर्जन;फोटो व्हायरल

0
5

आज अनंत चतुर्दशी ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासात गणपती बाप्पांची स्थापना केली होती

दहा दिवस दररोज आरती करून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला

गणेश विसर्जना पूर्वीचे फोटो मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया वर शेअर केले आहेत

यामध्ये मंत्री आदित्य ठाकरे गणेश मूर्ती हातात घेतांना दिसून येत आहे

तसेच संपूर्ण ठाकरे कुटुंबासमवेत विसर्जनाची विधी केली गेली

Leave a Reply