मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमकी ;अंडरवर्ल्ड डॉन दाऊद चा सहयोगी असल्याचा दावा

0
4

🔹अंडरवर्ल्ड डॉन दाऊद चा सहयोगी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकी

🔹या व्यक्ती द्वारे मुंबई मधील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ ला उडवून देण्याची धमकी दिल्या गेली

🔹यानंतर मातोश्री वरील सुरक्षा वाढविण्यात आली

🔹तसेच मुख्यमंत्र्यांच्या लँडलाईन क्रमांकावर दुबईहून चार धमकीदायक फोन आल्याची माहिती समोर येत आहे

Leave a Reply