Home Uncategorized मुख्यमंत्र्यांची कोरोना पाश्वभूमीवर नवी मुंबईत आढावा बैठक

मुख्यमंत्र्यांची कोरोना पाश्वभूमीवर नवी मुंबईत आढावा बैठक

0
मुख्यमंत्र्यांची कोरोना पाश्वभूमीवर नवी मुंबईत आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुद्दे:-

कोरोनाबाबद गाफील राहून चालणार नसून त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येणार

दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी

मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: