या अभिनेत्यांनी दिला बाप्पाच्या मूर्त्यांना आकार

0
10

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आज बाप्पांचे आपल्या घरात स्वागत केले.

गणेश चतुर्थीवर चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी गणपतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केले

यामध्ये अनेक अभिनेत्यांनी बाजारातील मूर्ती ऐवजी इको फ्रेंडली मूर्ती घरी बनवली

बघुयात कोणी कोणी बनवल्या इको फ्रेंडली मूर्ती घरीच..

◼️दिया मिर्झा

🔸अभिनेत्री दिया मिर्झा घरी ईने सुद्धा घरी गणपती बाप्पा ची मूर्ती बनवली आहे

🔸मूर्ती बरोबरचे काही फोटो तिने शेअर केले आहेत

🔸ज्यामध्ये दीया मिर्झा गणपती मूर्ती हातात घेऊन दिसली आहे

◼️रित्त्विक धनजानी
🔸अभिनेता रित्त्विक धनजानी टीव्ही यांनेही गणपतीची मूर्ती घरातच बनवली

🔸त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याची छायाचित्रे पोस्ट केली.

🔸या चित्रांमध्ये आपणास दिसून येईल की गणेश मूर्ती बनविण्यात ते किती आनंदित आहे

◼️करण वाही

🔸रित्विकबरोबरच आणखी एक टीव्ही अभिनेता करण वहीही घरी गणपतीला आकार देत आहे

🔸त्याने याची छायाचित्रेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहेत

◼️रितेश देशमुख

🔸अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

🔸ज्यामध्ये तो गणपती बाप्पांची मूर्ती बनवताना दिसत आहे.