Home LATEST “यूपी सरकार हवे तसे मनमानी करू शकणार नाही”- राहूल गांधी

“यूपी सरकार हवे तसे मनमानी करू शकणार नाही”- राहूल गांधी

0
“यूपी सरकार हवे तसे मनमानी करू शकणार नाही”- राहूल गांधी
  • हाथरस मध्ये आज राहूल गांधी प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली
  • यानंतर राहुल गांधी म्हणाले ‘मी हाथरसच्या पीडित कुटुंबाशी भेटलो आणि त्यांच्या वेदना समजून घेतल्या’
  • ‘मी त्यांना आश्वासन दिले की या कठीण परिस्थितीत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत’
  • ‘त्यांना न्याय मिळविण्यात आम्ही मदत करू. यूपी सरकार हवे तसे मनमानी करू शकणार नाही’
  • ‘कारण आता संपूर्ण देश या देशाच्या मुलीला न्याय देण्यासाठी उभा आहे’
%d bloggers like this: