रंगपंचमीच्या रंगात रंगले कलाकार..!; बघा फोटोज

0
24

देशभरात रंगपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केल्या जातो रंगाची उधळण होते .दरवर्षी हा सण मोठ्या पद्धतीने साजरा होतो मात्र यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट उभे राहिले आहे.मराठी तसेच हिंदी चित्रपट श्रुष्टीत कलाकार रंगात न्हाले आहेत.बघा काही कलाकारांचे सेलिब्रेशन….