राज्यसभेचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार अशोक गस्ती यांचे कोरोनाने निधन

0
4
  • कर्नाटकमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक गस्ती यांचं निधन
  • कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
  • हे कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते
  • भाजप नेते अशोक गस्ती यांनी यावर्षी २२ जुलैला राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली होती
  • वयाच्या १८ व्या वर्षी ते भाजपमध्ये दाखल झाले यानंतर ते कर्नाटक भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्षही होते

Leave a Reply