राज्यात आज २७१२६ कोरोना रुग्णांची वाढ ,रिकव्हरी रेट पोहोचला ८९.९७ टक्क्यांवर

0
34

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.राज्यातील मंत्रिमंडळात सुद्धा कोरोनाचा प्रसार होत आहे.यामध्ये गेल्या 24 तासात राज्यात 27126 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13588 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2203553 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 191006 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.97% झाले आहे.