रायगडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

0
4

रायगडच्या महाड भागात ही इमारत कोसळली

आज सायंकाळी सात च्या सुमारास घडली घटना

15 लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून ते त्यांना उपचारा करीत पाठविले आहे

त्यात 50 कुटुंबे राहत असून इमारत हादरली असताना 25 कुटुंबे बाहेर पडली

70 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती आहे

एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत

Leave a Reply