राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर

0
7

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे सरकारने जाहीर केला सात दिवसांचा राष्ट्रीय शोक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला

माजी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रध्वज झुकऊन ठेवल्या जाईल

गृह मंत्रालयानुसार राजकिय शोकामध्ये काळात देशभरातील सरकारी इमारतींमध्ये तिरंगा अर्धा झुकलेला असेल

तसेच कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत

Leave a Reply