राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना दिली श्रद्धांजली

0
7

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले

त्यांच्यावर अंत्यसंस्कार दुपारी अडीच वाजता नवी दिल्ली येथे होणार आहे

यापूर्वी त्यांचा मृतदेह अंतिम भेटीसाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आला होता

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली

Leave a Reply