राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांना कोरोनाची लागण

0
31

जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांची प्रकृतीदेखील चांगली आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार मधील अनेक नेते, आमदार यांना कोरोनाची लागण होत आहे. आमदार विजय भांबळे यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.याबाबद सोशल मीडियावर त्यांनी माहिती शेअर केली आहे.

फोटो: विजय भांबळे (fb)